लाडक्या बहिणींच्या खात्यात अडकलेले पैसे पुन्हा जमा होणार का? ladki bahin august installment
ladki bahin august installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ज्या महिलांचे हप्ते अडकले आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करता येईल आणि अडकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. मेसेजमध्ये एक लिंक देऊन आधार कार्ड, रेशन … Read more