ट्रॅक्टर अवजार अनुदान योजना नवीन अर्ज सुरू! 90% अनुदान असा करा अर्ज! Tractor avajar anudan
Tractor avajar anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी २०२६ मध्ये एक अतिशय चांगली बातमी आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर आणि कृषी अवजार खरेदीवर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज सुरू असून, काही पात्र शेतकऱ्यांना ५०% ते ९०% पर्यंत सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. ही योजना शेतीची कामे सोपी आणि आधुनिक करण्यासाठी सरकारने … Read more