Soyabin bhavantar Yojana: शेतकऱ्यांसाठी सोयाबीन ‘भावांतर योजना’ लागू!
Soyabin bhavantar Yojana : देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘भावांतर भुगतान योजना’ पुन्हा लागू करण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. यामुळे बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यास, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. या घोषणेने मध्य प्रदेशातील शेतकरी समाधानी असले तरी, महाराष्ट्रातील सोयाबीन … Read more