दरमहा फक्त 5,000 रुपयांची SIP करून 25 लाखांचा फंड कसा तयार कराल? पहा संपूर्ण माहिती SIP Calculation

SIP Calculation

SIP Calculation : आजच्या काळात मोठी रक्कम गुंतवून भविष्य सुरक्षित करण्याची गरज नाही. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून छोट्या-छोट्या रकमेनेही दीर्घकाळात मोठी संपत्ती तयार करता येते. जर तुम्ही दरमहा फक्त ५,००० रुपये गुंतवून २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा फंड उभारायचा विचार करत असाल, तर हे शक्य आहे. चला, याचे संपूर्ण गणित आणि फायदे समजून घेऊया. … Read more