नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! व्याज सवलत आता DBT द्वारे मिळणार Regular Karjdar vyaj savlat Yojana
Regular Karjdar vyaj savlat Yojana : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने नियमितपणे पिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत Direct Benefit Transfer (DBT) प्रणालीद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात सवलत जमा होईल, मध्यस्थी कमी होईल आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेगवान होईल. … Read more