ऑक्टोबरपासून 1.58 कोटी रेशन कार्ड होणार बंद! ration card update
ration card update : देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांसाठी सुनिश्चित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रेशन धान्य न घेतलेल्या सुमारे १.५८ कोटी (१५.८ मिलियन) ‘सायलेंट’ किंवा निष्क्रिय रेशन कार्डांची पात्रता ऑक्टोबर २०२६ पासून तात्पुरती निष्क्रिय केली … Read more