पीएम किसान 24वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? तारीख जाहीर PM kisan update
PM kisan update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. हा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केला जाणार आहे. दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये थेट जमा होतील. योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. … Read more