मोठी अपडेट पीएम किसान 24 वा हप्ता; कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये? PM kisan 24th installment
PM kisan 24th installment : देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मदत मिळते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये – प्रत्येकी २ हजार रुपये – थेट बँक खात्यात जमा केली जाते. २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी … Read more