ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कधी सुरू होणार अर्ज! पहा सविस्तरpashudhan udyojakta yojana
pashudhan udyojakta yojana : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि महिलांसाठी पशुपालन व्यवसायाला चालना देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना गाय-म्हशी, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन इत्यादी पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक अनुदान मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, महाडबीटी पोर्टलवर लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more