1880 पासून जुना सातबारा, फेरफार उतारा मोफत करा डाउनलोड..Old Satbara Download
Old Satbara Download : जमिनीची मालकी सिद्ध करणे, विक्री-खरेदी, वारसा हक्क, बँक कर्ज किंवा शासकीय योजनांचा लाभ घेताना जुना सातबारा उतारा आणि फेरफार कागदपत्रे हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. पूर्वी यासाठी तहसील कार्यालयात अनेकदा चकरा माराव्या लागत होत्या, वेळ आणि पैसा दोन्ही खर्च व्हायचा. पण आता महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी ई-रेकॉर्ड पोर्टलद्वारे घरबसल्या १८८० पासूनचे जुने … Read more