महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजारांपासून ते 20 लाखापर्यंत कर्ज मिळेल! पहा संपूर्ण माहिती mudra loan women business

mudra loan women business

mudra loan women business : छोटा व्यवसाय सुरू करायचाय किंवा चालू व्यवसायाचा विस्तार करायचाय, पण भांडवल नाही? अशा महिला उद्योजकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) खूप उपयुक्त आहे. या योजनेतून तारणविना (कोणतीही गहाण न ठेवता) ₹५० हजारांपासून ₹२० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते आणि अनेक बँका व्याजदरातही थोडी सवलत देतात. मुद्रा … Read more