अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत; नेमकी किती रक्कम मिळणार?Maharashtra Flood Relief
Maharashtra Flood Relief : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतीत पाणी साचले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत, तर अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधकांकडून सातबारा कोरा करण्याची मागणी होत असतानाच, आता राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना दिली जाणाऱ्या मदतीचे संभाव्य स्वरूप समोर आले आहे. अतितातडीची मदत लवकरात लवकर सुरू … Read more