‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत आता मुंबई बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ०% व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे, अशी घोषणा बँकेने केली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.Ladki Bahin Yojana … Read more