पुढच्या आठवड्यात लाडक्या बहीणींच्या खात्यात ₹1500 येणार? सप्टेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट ladki bahin september installment
ladki bahin september installment : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे – सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी कधी जमा होणार? ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी अद्याप खात्यात पैसे आलेले नाहीत. दिवाळी जवळ आली असल्याने महिलांना याबाबत अधिकृत अपडेटची वाट पाहत आहे. पुढच्या आठवड्यात हप्ता मिळण्याची शक्यता किती? … Read more