नवीन विहीर खोदण्यासाठी 4 लाख, दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये अनुदान; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या Irrigation Subsidy Scheme
Irrigation Subsidy Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण अनुदान योजना राबवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी) आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी) अंतर्गत नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्त करणे तसेच ठिबक सिंचन व पंप संचासाठी भरघोस अनुदान मिळते. किती अनुदान … Read more