१८ ते २५ एप्रिल या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; गारांचाही इशारा! तोडकर हवामान अंदाज IMD rainalert 

IMD rainalert

IMD rainalert : महाराष्ट्रात कडाक्याच्या उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता हवामान विभागाने चिंतेची बातमी दिली आहे. १८ एप्रिलपासून राज्यातील हवामानात मोठी उलथापालथ होणार असून, पुढील आठवडाभर वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतीकामांचा हंगाम आणि लग्नसराईचा काळ असल्याने हा पाऊस सर्वसामान्यांसाठी आणि बळीराजासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. जाणून घेऊया कोणत्या … Read more