एल निनोचा मान्सूनवर होणारा परिणाम?पंजाबराव डख यांचा अंदाज Hawaman andaj today

Hawaman andaj today

Hawaman andaj today : भारतीय हवामान शास्त्रामध्ये सध्या ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या दोन शब्दांची मोठी चर्चा रंगत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये अशी भीती असते की एल निनो आला की दुष्काळ पडणार. पण खरोखरच एल निनो इतका घातक असतो का? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी या विषयावर सविस्तर प्रकाश टाकत, या संकल्पनांचा मान्सूनशी असलेला … Read more