पेट्रोल-डिझेल 60 रूपये लिटर ?GST लागल्यास दर किती ? GST on Petrol Diesel 

GST on Petrol Diesel

GST on Petrol Diesel: देशात अनेक वस्तू आणि सेवांवरचा जीएसटी कमी होणार असताना, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार, हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रश्नावर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी नुकतेच स्पष्टीकरण दिले आहे.GST on Petrol Diesel  राज्यांच्या महसुलावर … Read more