दुष्काळी पंचनामे सुरू! ही कागदपत्रे तयार ठेवा, नाहीतर नुकसान भरपाई मिळणार नाही dushkal anudan kadhi
dushkal anudan kadhi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये पंचनामे आता सुरू झाले आहेत. खरिप हंगाम २०२६ साठी ट्रिगर वन अंतर्गत हे पंचनामे पूर्वी ऑक्टोबर ५ नंतर सुरू होणार होते, पण आता २७ सप्टेंबरपासूनच सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतातील पीक नुकसानीचे पंचनामा झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणे कठीण होईल. … Read more