Credit Score: कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज मिळण्यात अडचणी? असा वाढवा तुमचा क्रेडिट स्कोअर
Credit Score : आजच्या काळात क्रेडिट स्कोअर हा कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. कर्ज घेण्यापासून ते क्रेडिट कार्ड मिळवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी क्रेडिट स्कोअर तपासला जातो. त्यामुळेच क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत क्रेडिट स्कोअर का कमी होतो आणि तो कसा वाढवता येतो, याबद्दल माहिती असणे … Read more