लाडक्या लेकींच्या खात्यात ₹५००० आले! थकीत हप्ता या तारखेपासून येणार Bal Sangopan Yojana Update

Bal Sangopan Yojana Update

Bal Sangopan Yojana Update : महाराष्ट्र राज्यातील लाडक्या लेकींसाठी आणि गरजू बालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना — ‘लेक लाडकी योजना’ आणि ‘बाल संगोपन योजना’ — यांचा रखडलेला निधी आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या योजनांसाठी अर्ज केला असेल, तर … Read more