आजच ऑनलाईन आयुष्मान कार्ड काढा आणि ₹5 लाखापर्यंत उपचार मिळवा Ayushman card 2026 apply online
Ayushman card 2026 apply online : मित्रांनो, आजच्या महागाईच्या आणि वैद्यकीय खर्चाच्या वाढत्या युगात आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी मोठे आव्हान बनले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारची आयुष्मान कार्ड २०२६ योजना (PM-JAY) लाखो गरजू कुटुंबांसाठी जीवनदायी ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती आणि कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे मोफत (कॅशलेस) उपचार मिळतात. … Read more