आधार कार्डवरील नाव स्पेलिंग चुकलेय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती Aadhar Card Name correction
Aadhar Card Name correction : आधार कार्ड हा आपला सर्वात महत्त्वाचा ओळखीचा दस्तऐवज आहे. पण बर्याचदा नाव, जन्मतारीख किंवा वडिलांचे नाव यात छोटी-छोटी चूक राहते. विशेषतः वडिलांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक (उदा. ‘रामेश्वर’ ऐवजी ‘रामेश्वर’ किंवा ‘अनिल’ ऐवजी ‘अनील’) असेल तर बँक, पासपोर्ट, शाळा प्रवेश, सरकारी योजना किंवा विवाह नोंदणी वेळी मोठी अडचण येते. चिंता करू … Read more