Ration Card: 12 जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गहू-तांदळासोबत आता मिळणार ज्वारी
Ration Card : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. यापुढे रेशन दुकानातून मिळणाऱ्या गहू आणि तांदळासोबतच आता पौष्टिक ज्वारीही उपलब्ध होणार आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे, शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीसोबतच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी … Read more