ई-पीक पाहणी यादी 2025: असे पहा यादीमध्ये आपले नाव e pik pahani list 2025
e pik pahani list 2025 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील ई-पीक पाहणी (e-Peek Pahani) हा विषय सध्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीकविमा रक्कम मिळवण्यासाठी सातबारावर योग्य माहिती असणे गरजेचे आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना अजूनही शंका आहे की त्यांची ई-पीक पाहणी खरंच झाली आहे का आणि ती सातबारावर नोंदली गेली आहे का. … Read more