महिलांना एसटी बस मध्ये डबल टिकीट लागणार? आता हाफ तिकीट बंद! सरकारचा नवीन निर्णय येथे पहा ST Bus Ticket

ST Bus Ticket

ST Bus Ticket: सोशल मीडियावर सध्या एक अफवा जोरदार व्हायरल होत आहे की, उद्यापासून महिलांना एसटी बसमध्ये डबल तिकीट (दुप्पट पैसे) लागणार असून, महिलांसाठी असलेले अर्धे तिकीट बंद झाले आहे. मात्र, ही निव्वळ एक अफवा असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘महिला सन्मान योजना’ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ … Read more

या कारणामुळे केंद्र सरकारने थांबवले पीएम किसानचे मानधन ;काय आहे कारण? जाणून घ्या PM Kisan New Update

PM Kisan New Update

PM Kisan New Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा सातवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सुमारे ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० ऑनलाइन वितरित करण्यात आले आहेत.PM Kisan New Update पीएम किसान योजनेत मोठे बदल केंद्र सरकारने पंतप्रधान किसान … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनऐवजी थेट रोख पैसे, ४५ कोटींचे वितरण Ration Card

Ration Card

Ration Card : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. शासनाने या शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे.Ration Card कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ? हा निर्णय विशेषतः छत्रपती … Read more

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नसल्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर पडदा पडला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, ज्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. Ladki Bahin Yojana ऑगस्टचा हप्ता का लांबला? मुख्यमंत्री माझी … Read more

नमो शेतकरी योजना तुम्हाला हप्ता मिळणार का? namo shetkari yojana

namo shetkari yojana

namo shetkari yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ आणि १० सप्टेंबर रोजी राज्यातील सुमारे ९३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा केले जाणार … Read more

pocra scheme: शेतकऱ्यांना थेट मदत देणारी योजना.

pocra scheme

pocra scheme राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 29 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी यांत्रिकीकरणासाठी नव्या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे. पोकरा योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावर आधारित असून, … Read more

राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान, विदर्भाला ‘यलो अलर्ट’!Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी, पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उद्या, ९ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या … Read more

Niradhar Yojana: निराधार योजनेतील दिव्यांगांसाठी दिलासा; मानधनात भरीव वाढ, आता मिळणार ₹२,५००!

Niradhar Yojana

Niradhar Yojana: राज्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक मानधनात भरीव वाढ करण्यात आली असून, आता त्यांना दरमहा ₹२,५०० मिळणार आहेत. हा वाढीव लाभ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ४ … Read more

संजय गांधी निराधार योजना; तरच मिळेल लाभ! sanjay gandhi niradhar yojana

sanjay gandhi niradhar yojana

sanjay gandhi niradhar yojana राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे हजारो लाभार्थी सध्या अत्यंत चिंतेत आहेत. कारण, शासनाने काही नव्या अटी लागू करत, पुढील हप्ता मिळवण्यासाठी 2 महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. या नव्या अटींची माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांचे पैसे अडकले असून, शासनाच्या निर्णयावर आधारित स्पष्ट गाईडलाइन आता समोर आली आहे. चला तर मग … Read more

तुमच्या घरातून एखाद्याला घरकुल मिळालंय? मग तुम्हाला मिळेल का?

घरकुल

घरकुल योजनेबाबत अनेक जण विचारतात की, “जर माझ्या घरातील कोणाला घरकुल मिळालं असेल तर मला देखील मिळू शकतं का?” सरळ उत्तर आहे – नाही, जर तुम्ही त्याच मेंबर आयडीमध्ये असाल, तर तुम्हाला पुन्हा घरकुल मिळणार नाही. पण तुम्ही त्या यादीत आहात की नाही, हे तुम्ही घरी बसून सहज तपासू शकता. घरकुल स्टेट्स साठी या 2 … Read more