Ladki bahini August Installment: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर जमा होणार GR आला…
Ladki bahini August Installment: राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने या हप्त्यासाठी ₹३४४.३० कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून, याबाबतचा शासन निर्णय (GR) देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.Ladki bahini August Installment निधी वितरणाची प्रक्रिया सुरू सामाजिक न्याय व विशेष … Read more