लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार? ऑगस्ट-सप्टेंबर एकत्र ,अदिती तटकरे मोठी घोषणा!Ladki Bahin August Hapta
Ladki Bahin August Hapta : महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेचा ऑगस्टचा हप्ता अजूनही जमा न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, परंतु मंत्री महोदयांच्या या घोषणेने त्यांना मोठा … Read more