ST महामंडळाची नवी योजना; एक पास आणि कुठेही मोफत प्रवास ST Bus Pass scheme
ST Bus Pass scheme : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक खास आणि आकर्षक योजना सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. ‘एसटी पास योजना’ (ST Pass Scheme) या नावाने सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, प्रवासी आता केवळ ₹५८५ भरून ४ दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अमर्याद प्रवास करू शकतील. ही योजना विशेषतः … Read more