UPI Cash Withdrawal :आता मोबाईलद्वारे काढता येणार पैसे! ATM ची गरज नाही!
UPI Cash Withdrawal : आता रोख रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एटीएम किंवा बँकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लवकरच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या दिशेने मोठे पाऊल उचलत असून, यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) मंजुरी मागितली आहे.UPI Cash Withdrawal बिझनेस करस्पॉंडंट्सच्या … Read more