women new scheme: महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज..

women new scheme

women new scheme : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. पर्यटन विभागाने नुकतीच ‘आई कर्ज योजना २०२५’ (Aai Karj Yojana 2025) सुरू केली असून, याअंतर्गत महिलांना बिनव्याजी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमुळे महिला उद्योजकांना … Read more