बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली सक्रिय;आज या भागात जोरदार पाऊस! Weather Update
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या पावसाने आज, २५ सप्टेंबर २०२५ रोजी बहुतांश भागांत उसंत घेतली आहे. कमी दाबाची प्रणाली विरून गेल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे झाले असून ढगाळ वातावरणातून सूर्यप्रकाशही दिसत आहे. मात्र, पूर्व विदर्भातील नागरिकांना आजही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला … Read more