राज्यात पावसाचे पुनरागमन; गुरुवारपासून जोरदार पावसाची शक्यता Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी गुरुवारपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता कमी असून, काही भागांत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, गुरुवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल, … Read more