महिलांना व्यवसाय करण्यासाठी स्वर्णिमा योजनेतून 2 लाख रुपये मिळणार!Swarnima Yojana

Swarnima Yojana

Swarnima Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला उद्योजकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ‘स्वर्णिम योजना’ (Swarnima Yojana) असे या योजनेचे नाव असून, या अंतर्गत मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ ५% व्याजदराने दिले जाणार आहे. ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे सुरुवातीची गुंतवणूक नाही, … Read more