ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज सुरूswadhar yojana

swadhar yojana

swadhar yojana : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नूतनीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागास प्रवर्गातील (OBC, VJNT) आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला सहाय्य करणे आहे. यासाठी … Read more