मोठी बातमी! प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 20 लाखांचे कर्ज; अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया Mudra Loan Apply Process
Mudra Loan Apply Process : नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या आणि सध्याचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेच्या (PMMY) कर्ज मर्यादेत मोठी वाढ केली आहे, ज्यामुळे आता पात्र उद्योजकांना 20 लाख रुपयांपर्यंतचे (Mudra Loan Apply Process) कर्ज उपलब्ध होणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात … Read more