ST Pass Scheme:५८५ रुपयाचा ‘पास’ मोफत प्रवास! ST महामंडळाची नवीन योजना
ST Pass Scheme : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक अत्यंत फायदेशीर आणि आकर्षक योजना सुरू केली आहे. ‘ST पास योजना’ असे या योजनेचे नाव असून, यामुळे प्रवाशांना आता अत्यंत कमी खर्चात महाराष्ट्रात कुठेही फिरता येणार आहे. ही योजना विशेषतः पावसाळ्यात किंवा सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणी, धार्मिक स्थळांना किंवा ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊ … Read more