सौर कृषी पंप योजनेसाठी पेमेंट भरण्याचा पर्याय उपलब्ध, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! sour krushi pump
sour krushi pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या सौर कृषी पंपासाठी आवश्यक असलेले पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पेमेंट भरण्याची प्रक्रिया सुरू sour krushi pump ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज … Read more