श्रावण बाळ,संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी. shravan bal yojana
shravan bal yojana : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि जनकल्याणाचा निर्णय घेतला आहे. आता, विविध विशेष सहाय्य योजनांच्या लाखो लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२५ पासूनचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. DBT (Direct Benefit Transfer – थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे हे वितरण होणार असून, यामुळे शासकीय योजनांच्या … Read more