शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनऐवजी थेट रोख पैसे, ४५ कोटींचे वितरण Ration Card
Ration Card : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. शासनाने या शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे.Ration Card कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ? हा निर्णय विशेषतः छत्रपती … Read more