Raliway Jobs :रेल्वेमध्ये बंपर भरती; आता १०वी पाससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
Raliway Jobs : रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण रेल्वेच्या रिक्रूटमेंट सेल (RRC) ने स्पोर्ट्स कोट्यांतर्गत 67 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची खास गोष्ट म्हणजे, यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. तुमची निवड फक्त तुमच्या खेळातील कामगिरी आणि चाचण्यांच्या आधारावर होईल.Raliway Jobs कोणासाठी आहे ही … Read more