महाराष्ट्रात पावसाची धुमाकूळ: पूरस्थितीमुळे अनेक शाळांना सुट्टी.. rain update
rain update महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे, कारण हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बीड आणि इतर जिल्ह्यांतील स्थिती rain update शेतकऱ्यांचे … Read more