कृषी विभागाकडून रब्बी हंगाम २०२५-२६ साठी पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज सुरू Rabi Season
Rabi Season : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान’ आणि ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ अंतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज मागवले आहेत. या अभियानांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.Rabi Season योजनेचा उद्देश काय आहे? या अभियानांचा मुख्य उद्देश … Read more