पाऊस वाढणार! महाराष्ट्रासाठी पुढील 6 दिवस महत्त्वाचे, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा. punjab dakh andaz
punjab dakh andaz महाराष्ट्रामध्ये मान्सून परतण्याचा प्रवास थांबला असून, येत्या 23 ते 29 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते. यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत माहिती … Read more