उज्वला योजना आता महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन PM Ujjwala Yojana

PM Ujjwala Yojana

PM Ujjwala Yojana: भारतातील प्रत्येक घरात स्वच्छ इंधन पोहोचावे आणि महिलांची धुराच्या त्रासातून मुक्तता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. आता 2026 मध्ये या योजनेचा तिसरा टप्पा म्हणजेच Ujjwala 3.0 जोरात सुरू झाला आहे. तुमच्याही घरात किंवा नातेवाईकांकडे अजूनही लाकूड, कोळसा किंवा गोवऱ्यांवर स्वयंपाक केला जात असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी … Read more