प्रधानमंत्री आवास योजना ;1.2 लाख रुपयांचे अनुदान! असा करा अर्ज PM Awas Yojana

PM Awas Yojana

PM Awas Yojana : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ (PMAY) अंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जात आहे. या योजनेचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत देशातील प्रत्येक पात्र कुटुंबाला सुरक्षित आणि मजबूत … Read more