आता १० लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज १० मिनिटांत मिळवा! PhonePe Personal Loan
PhonePe Personal Loan : अचानक उद्भवलेल्या आर्थिक गरजांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत पैशांची निकड असताना, डिजिटल पेमेंट ॲप असलेल्या फोनपेने (PhonePe) एक अतिशय सोपा आणि जलद पर्याय उपलब्ध केला आहे. या ॲपद्वारे आता तुम्हाला ‘वैयक्तिक कर्ज’ (Personal Loan) मिळू शकते. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया केवळ १० मिनिटांत पूर्ण होते, ज्यामुळे तुम्हाला तातडीने आर्थिक मदत मिळू शकते. … Read more