महाराष्ट्रात अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’; २७ ते २९ सप्टेंबर या जिल्ह्यात मुसळधार! Panjabrao Dakh Andaj
Panjabrao Dakh Andaj : हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, २६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी या काळात विशेष खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला … Read more