Panjabrao Dakh:राज्यात परतीचा पाऊस या तारखेपर्यंत
Panjabrao Dakh: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, विशेषतः सोयाबीन आणि उडदाची, काळजी घ्यावी असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात १५ ते १८ सप्टेंबर आणि त्यानंतर पुन्हा २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान … Read more