महाराष्ट्रात नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती होणार? जाणून घ्या सद्यस्थिती new districts list
new districts list : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणि विकासाला गती देण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे मत अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. मात्र, या संदर्भात राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे, यावर आता अधिक स्पष्टता आली आहे.new districts list नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला तात्पुरता … Read more